Subscribe Us

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे किंवा ३३ वर्ष सेवा करण्याबाबत

 



सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे किंवा ३३ वर्ष सेवा करण्याबाबत

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत , राज्य कर्मचाऱ्यांची मोठी मागणी होत आहे .

यामुळे राज्य शासनाने सेवानिृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत विधेयक तयार करण्यात

आला आहे . हे विधेयक राज्याच्या अधिवेशात मांडण्यात येणार आहे . या विधेयकामुळे

अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे . तर काही कर्मचाऱ्यांना याचा तोटा होणार आहे .

याबाबतचा विधेकय कसा आहे ते खालीलप्रमाणे पाहुयात.

या विधेयकामध्ये राज्यातील वर्ग – 1 ,2,3 प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे

करण्यात येणार आहे . यामुळे जे कर्मचारी वयोमानानुसार उशिरा शासन सेवेत रुजु झाले

आहेत . अशा कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरीक्त सेवा मिळणार आहे.अशा कर्मचाऱ्यांना

फायदा मिळणार आहे .

त्याचबरोबर या विधेयकामध्ये 33 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सक्तिची सेवानिवृत्त 

असेही प्रस्तावित आहेत . यामुळे जे कर्मचारी कमी वयात शासन सेवेत रुजु झालेले आहेत.

 व ज्या कर्मचाऱ्यांची एकुण सेवा 33 वर्षे पुर्ण झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांची सक्तिीची 

सेवानिवृत्ती घेतली जाणार आहे .

या विधेयकामुळे काही कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे . तर काही कर्मचाऱ्यांना तोटा होणार 

आहे . हे विधेयक सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशात मांडले जाणार आहे . हे विधेयक 25 मार्च

 2022 पर्यंत चालणार आहे .

Post a Comment

0 Comments