(१) विशाल अभ्यास करतो.
उत्तर -- वर्तमानकाळ
(२) विशालने अभ्यास केले.
उत्तर -- भूतकाळ
(३) विशाल अभ्यास करेल.
उत्तर -- भविष्यकाळ
(४) राणी गावाला जाते.
उत्तर -- वर्तमानकाळ
(५) लिला गावाला गेली.
उत्तर -- भूतकाळ
(६) सृभाष गावाला जाईल.
उत्तर -- भविष्यकाळ
(७) आरती अभ्यास करतो.
उत्तर -- वर्तमानकाळ
(८) पुष्करने अभ्यास केला.
उत्तर -- भूतकाळ
(९) आम्ही अभ्यास करू.
उत्तर -- भविष्यकाळ
(१०) सुरेखा पुस्तक वाचते.
उत्तर -- वर्तमानकाळ
(११) वैभवने पुस्तक वाचले.
उत्तर -- भूतकाळ
(१२) राम पुस्तक वाचील.
उत्तर -- भविष्यकाळ
====================
0 Comments