३६५ दिवस ज्ञानदान करणाऱ्या बोराखेडी शाळेत स्नेहभोजन देऊन विद्यार्थ्यांना निरोप....
३६५ दिवस ज्ञानदान करणाऱ्या बोराखेडी शाळेत स्नेहभोजन देऊन विद्यार्थ्यांना निरोप....
आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. कोरोना काळात संपूर्ण शाळा बंद होत्या परंतू आदर्श जि प शाळा बोराखेडी येथील मुख्याध्यापक शिक्षक यांनी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी सन २०२०-२१ व २०२१-२२ पासुन सतत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी घरोघरी जाऊन अभ्यास देणे, मंदिरात जाऊन शिकवणे, झुम अँपवर आँनलाईन शिक्षण, वेबसाईट च्या माध्यमातून व्हाँट्स अप द्वारे आँनलाईन शिक्षण दिले जिथे जागा मिळेल तिथे १०-१० मुलांना घेऊन ज्ञानदानाचे अविरतपणे कार्य केले. सन २०२१-२२ पासुन २८ जुनला वर्ग 1 ली मधील ६० विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन फुगे फुल वही पेन देऊन शाळा प्रवेश उत्सव साजरा केला.
विशेष बाब म्हणजे जुलै २०२१ पासून कोरोना काळात सगळीकडे शाळा बंद असतांना सुद्धा कोरोनाचे नियम पाळत मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी नियमितपणे शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत ज्ञानदानाचे उत्तम कार्य शिक्षकांनी केले आहे. बोराखेडी शाळेत आजुबाजुच्या खेड्यातील मिळून ४१३ विद्यार्थी शिक्षण घेतात. सर्व विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही त्यामुळे आंँनलाईन शिक्षण देणे शक्य होत नाही, म्हणून शाळा समिती व पालकांना विश्वासात घेऊन जुलै पासुन तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत अविरतपणे३६५ दिवस ज्ञानदान करणाऱ्या बोराखेडी शाळेत स्नेहभोजन देऊन विद्यार्थ्यांना निरोप....
आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. कोरोना काळात संपूर्ण शाळा बंद होत्या परंतू आदर्श जि प शाळा बोराखेडी येथील मुख्याध्यापक शिक्षक यांनी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी सन २०२०-२१ व २०२१-२२ पासुन सतत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी घरोघरी जाऊन अभ्यास देणे, मंदिरात जाऊन शिकवणे, झुम अँपवर आँनलाईन शिक्षण, वेबसाईट च्या माध्यमातून व्हाँट्स अप द्वारे आँनलाईन शिक्षण दिले जिथे जागा मिळेल तिथे १०-१० मुलांना घेऊन ज्ञानदानाचे अविरतपणे कार्य केले. सन २०२१-२२ पासुन २८ जुनला वर्ग 1 ली मधील ६० विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन फुगे फुल वही पेन देऊन शाळा प्रवेश उत्सव साजरा केला.
विशेष बाब म्हणजे जुलै २०२१ पासून कोरोना काळात सगळीकडे शाळा बंद असतांना सुद्धा कोरोनाचे नियम पाळत मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी नियमितपणे शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत ज्ञानदानाचे उत्तम कार्य शिक्षकांनी केले आहे. बोराखेडी शाळेत आजुबाजुच्या खेड्यातील मिळून ४१३ विद्यार्थी शिक्षण घेतात. सर्व विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही त्यामुळे आंँनलाईन शिक्षण देणे शक्य होत नाही, म्हणून शाळा समिती व पालकांना विश्वासात घेऊन जुलै पासुन तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. विशेष म्हणजे वर्ग ५ वी ८ वी च्या विद्यार्थ्यांना नवोदय शिष्यवृत्ती साठी वेगळे शिक्षक ठेऊन परिक्षेची तयारी केली आहे. तसेच घरोघरी जाऊन सन २०२२-२३ मधील वर्ग 1 ली मधील ४५ नविन दाखलपात्र विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेतले आहे हि सुद्धा विशेष बाब आहे. सतत विद्यार्थी हिताची शैक्षणिक व शासकीय सर्व उपक्रम प्रभावीपणे बोराखेडी शाळेत राबविले जाते.
वर्षभरात शाळेतील विद्यार्थी उपस्थिती समाधानकारक असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचाराने शाळेत रमले कोणत्याही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली नाही सर्व शिक्षकांनी सुद्धा ज्ञानदानाच्या या पवित्र कार्यात आनंदाने सहभाग घेतला या सगळ्या बाबींचा विचार करून आज शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन आनंदाने उन्हाळी सुट्टीसाठी निरोप देण्यात आला.जेणेकरू परत तेवढ्याच उमेदिने आवडीने आनंदाने विद्यार्थी शाळेत येतील व ज्ञान ग्रहण करतील हिच यामागची कल्पना आहे.
आजचे स्नेहभोजन बुलडाणा येथील शनिमंदिर चे पुजारी शामलाल शर्मा राधाबाई शर्मा यांच्या वतीने दिले. सदर कार्यक्रमास शाळा समिती अध्यक्ष अनिल पुंड, उपाध्यक्ष गिळता सुरडकर, संतोष जवरे, चंदुलाल पुरभे, किशोर चहाकर, गुलाब धोरण, अंबादास चहाकर, शालीग्राम चहाकर, अशोक हटकर रामानंद कविश्वर, सर शिक्षिका सौ अनुप्रिता व्याळेकर सौ सुनिता हुडेकर सौ वामिंद्रा गजभिये सौ सिमा गोरे सुनिता न्हावकर संध्या नाईक जया चव्हाण व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
0 Comments