Subscribe Us

मराठी व्याकरण समानार्थी शब्द परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे

 


मराठी व्याकरण समानार्थी शब्द परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे
 


◆ चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशाय

◆ चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष

◆ चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत

◆ छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली

◆ छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला

◆ छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच

◆ छिद्र - छेद, दोष, भोक, कपट

◆ छडा - तपास, शोध, माग

◆ जतावणी - सूचना, इशारा, ताकीद

◆ जन्म - उत्पति, जनन, आयुष्य

◆ जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति

◆ जबडा - तोंड, दाढ

◆ जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय

◆ जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक

◆ जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर 

◆ झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु

◆ झुंज - टक्कर, संघर्ष, लढा

◆ झुणका - बेसन, पिठले, अळण

◆ झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल 

◆ चढण - चढ, चढाव, चढाई

◆ चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई

◆ चवड - ढीग, रास, चळत

◆ चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ

◆ चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना

 

Post a Comment

0 Comments