Subscribe Us

आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने....



 आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने....


 आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने....

  आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. आंतरराष्ट्रीय योगादिवस या दिनविशेषाचे औचित्य साधून आज सकाळी 7:30 वाजता विद्यार्थ्यांनसह शिक्षकांनी योग करून योगादिवस साजरा केला. मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी आज विद्यार्थ्यांना योगाविषयी माहीती दिली नियमितपणे सकाळी योगा केल्यास एकाग्रता, बुध्दीमत्ता वाढते व शरीर पिळदार होऊन निरोगी राहण्यासाठी मदत होते तसेच प्रतिकारशक्ती वाढते शरीराची उंची वाढून शरीर यष्टी मजबूत बनते.

      शरीर चंचल होऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्य करण्यासाठी बुध्दी चातुर्य वाढते म्हणून नियमितपणे योगा करावे अशी मोलाची माहिती दिली. योगासने करण्यासाठी शाळेतील शिक्षीका सौ अनुप्रिता व्याळेकर सौ सुनिता हुडेकर सौ सिमा गोरे सुनिता न्हावकर संध्या नाईक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments