Subscribe Us

स्पर्धा परीक्षा महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

 


 स्पर्धा परीक्षा महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


💐 नीती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ?

🎈दिल्‍ली.

💐 डब्ल्यू डब्ल्यू  डब्ल्यू यांचे पूर्ण रूप काय आहे ?

🎈वर्ल्ड वाइड वेब.

💐 शाहू महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ?

🎈कागल.( कोल्हापूर )

💐 इटलीचा आक्रमक हुकूमशहा कोण होता ?

🎈मुसोलिनी.

💐 संगणकावर आपण कुठल्या प्रणालीच्या आधारे काम करतो ?

🎈विंडोज.

💐 गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
🎈महाराष्ट्र.

💐 जिजाऊ साहेब या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
🎈मदन पाटील.

💐 स्वतंत्र भारताचे पहिले रक्षामंत्री कोण होते ?
🎈सरदार बलदेव सिंह.

💐 परभणी जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला ?
🎈हिंगोली.

💐 अग्निशमन यंत्रात कोणता वायू वापरतात ?
🎈कार्बन डाॅयऑक्साइड.

Post a Comment

0 Comments