वर्ग १ ला विद्याप्रवेश विद्यार्थी कृतीपुस्तिका
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कार्यक्रमाच्या संदर्भात इयत्ता पहिली च्या शिक्षकांसाठी विद्याप्रवेश [शाळा पूर्व तयारी कार्यक्रम ] शिक्षक मार्गदर्शका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत विक्षित करण्यात आलेला आहे .
या मार्गदर्शिकेत नियोजनानुसार शिक्षक विद्यर्थ्यांकडून आठवडानिहाय कृती करून घेतील. यासाठी ४७ दिवसासाठी कृती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. याप्रमाणे नियमित विद्यर्थ्यांकडून कृती करून हा उपक्रम पूर्ण करवयाचा आहे.
सादर कृतीपुस्तिका येथे PDF डाउनलोड करा
0 Comments