Subscribe Us

राज्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त प्रभार बाबत अतिरिक्त वेतन / विशेष वेतन सुधारित दराने लागु करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय .

 


राज्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त प्रभार बाबत अतिरिक्त वेतन / विशेष वेतन सुधारित दराने लागु करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय .


 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दोन किंवा अधिक पदावरील नियुक्तीच्या कालावधीमध्ये अतिरिक्त वेतन व विशेष वेतन आहरीत करण्यात येते .याबाबतचा राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.21.10.2013 रोजी निर्गमित झालेला आहे .याबाबतचा दि.21.10.2013 रोजीचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात .


अतिरिक्त कार्यभार धारण केल्याबद्दल राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन / विशेष वेतन आहरित करण्यात येते .परंतु सदर अधिकारी / कर्मचाऱ्यास स्वत : च्या पदाची कर्तव्ये सांभाळून इतर पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणे आवश्यक असते . अशा प्रसंगीच सदर अधिकारी कर्मचाऱ्यास अतिरिक्त /  विशेष वेतन आहरित केले जाते .सदरच्या निर्णयानुसार वित्त विभागाच्या दि.28.8.2013 चे शुद्धीपत्रकाचा विचारात घेवून अतिरिक्त वेतन / विशेष वेतन आहरीत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

 सदर शासन निर्णयामुळे अतिरिक्त कार्यभार स्विकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन / विशेष वेतन सुधारित दराने मिळणार आहे .याबाबतचा सामान्या प्र.विभागाचा दि.21.10.2013 रोजीचा शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्र. 201310171536291607 ) खालीलप्रमाणे पाहु शकता  .



वरील महत्वपुर्ण शासन निर्णय येथे डाउनलोड करा

३४%महागाई भत्ता सविस्तर माहिती वाचा क्लिक करा  

Post a Comment

0 Comments