परिसर अभ्यास /भूगोल प्रश्नावली एका शब्दात उत्तरे सांगा
*(१) सूर्योदयाची दिशा कोणती ?*
*---- पूर्व*
*(२) सूर्यास्ताची दिशा कोणती ?*
*---- पश्चिम*
*(३) उत्तर दिशेसमोरील दिशा कोणती ?*
*--- दक्षिण*
*(४) दक्षिण दिशेसमोरील दिशा कोणती ?*
*--- उत्तर*
*(५) भारताच्या दक्षिण दिशेस असणारा महासागर कोणता ?*
*--- हिंदी*
*(६) भारताच्या पश्चिमेस असणारा समुद्र कोणता ?*
*--- अरबी*
*(७) भारताच्या पूर्वेस असणारा उपसागर कोणता ?*
*---- बंगाल*
*(८) मुख्य दिशा किती ?*
*--- चार*
*(९) साठ सेकंदाच्या कालावधीस काय म्हणतात ?*
*--- मिनिट*
*(१०) साठ मिनिटांच्या कालावधीस काय म्हणतात ?*
*--- तास*
*(११) चोवीस तासांच्या कालावधीस काय म्हणतात ?*
*--- दिवस*
*(१२) सात दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?*
*--- आठवडा*
*(१३) पंधरा दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?*
*--- पंधरवडा*
*(१४) तीस दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?*
*---- महिना*
*(१५) बारा महिन्यांच्या कालावधीस काय म्हणतात ?*
*--- वर्ष*
0 Comments