स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान माहिती.
💐 महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य काय आहे ?
🎈सदरक्षणाय,खलनिग्रहणाय.
💐 संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते ?
🎈एच.डी.मुखर्जी.
💐 लाळेमध्ये कोणते पाचक द्रव्य असते ?
🎈टायलिन.
💐 कर्बोदके कशापासून बनलेली असतात ?
🎈कार्बन,हायड्रोजन,प्राणवायू.
💐 मानवी ह्दय कशाचे बनलेले असते ?
🎈स्नायू
💐 हिरोशिमा व नागासाकी ही शहरे कोणत्या देशात आहे ?
🎈जपान.
💐 दिवस व रात्र कोठे समान असतात ?
🎈विषुववृत्त.
💐 जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
🎈रोम.
💐अलेक्झांडर उर्फ सिंकदर यांच्या गुरूचे नाव काय होते ?
🎈अँरिस्टॅटल.
💐 छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ?
🎈सईबाई
💐 शेअर बाजाराची सुरूवात करणारा जगातील पहिला देश कोणता ?
🎈नेदरलॅंड.
💐 आशियातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?
🎈गोबी वाळवंट.
💐 गरूड हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे ?
🎈स्पेन.
💐 'भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य' कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
🎈तामिळनाडू.
💐 'महाकवी कालिदास' यांचे स्मारक कोछे आहे ?
🎈रामटेक. ( नागपूर )
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
0 Comments