Subscribe Us

महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षा सामान्य माहिती.

 


महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षा सामान्य माहिती.


💐 एनआरसी चे पूर्ण रूप काय आहे ?

🎈नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन.

💐 अलाहाबाद शहराचे नवीन नाव काय आहे ?

🎈प्रयागराज.

💐 जीवनसत्व ब-२ ला काय म्हणतात ?

🎈रायबोफ्लोविन.

💐 रक्तदाब पाहण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?

🎈स्पिग्मोमॅनोमीटर.

💐 आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते ?

🎈हायड्रोजन.

💐 भारतीय रेल्वेनंतर दुस-या क्रमांकाची सर्वांधिक कर्मचारी असणारी कंपनी कोणती ?

🎈कोल इंडिया.

💐 भारताने चिनुक हेलिकॉप्टर कोणत्या देशाकडून विकत घेतले ?

🎈अमेरिका.

💐 प्रसिद्ध शालिमार बाग ( गार्डन ) कोणत्या राज्यात आहे ?

🎈जम्मू - काश्मीर.

💐 'माणदेशी माणसं' हा कथासंग्रह कोणत्या लेखकाचा आहे ?

🎈व्यंकटेश माडगूळकर.

💐 दहीमध्ये कोणते आम्ल असतें ?

🎈लॅक्टिक आम्ल.

💐 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे मुख्यालय कोठे आहे ?

🎈अकोला.

💐 सर्वोच्च न्यायालयात एकूण किती न्यायाधीश असतात ?

🎈चौतीस.

💐 'बोस्टन टी पार्टी' कोणत्या युद्धाशी संबंधित आहे ?

🎈स्वातंत्र्य अमेरिका युद्ध.

💐 गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू मिळतो ?

🎈मिथेन.

💐'सत्याचे प्रयोग' या कांदबरीचे लेखक कोण ?

🎈महात्मा गांधी.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Post a Comment

0 Comments