स्पर्धात्मक चालू घडामोडी सामान्य ज्ञान
Q.1) नुकतेच श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत?
👉 रानिल विक्रमसिंघे
Q.2) आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धात हर्षदा गरुडने कोणते पदक पटकावले?
👉 सुवर्ण
Q.3) आयएसएसएफ’ नेमबाजी विश्वचषक स्पर्धात अनिष-रिदम या जोडीने कोणते पदक जिंकले?
👉 कांस्यपदक
Q.4) दरवर्षी सरासरी किती लोक भारताचे नागरिकत्व सोडत आहे?
👉 १.५ लाख
Q.5) कोणत्या देशात “मारबर्ग” विषाणूचा संसर्ग झाला आहे?
>> आफ्रिका
Q.6) “FIH महिला हॉक्की वर्ल्डकप २०२२” कोणी जिंकला आहे?
>> नेदरलँड्स
Q.7) नुकतेच कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात “हैप्पीनेस उत्सव” साजरा करण्यात आला आहे?
>> दिल्ली
Q.8) डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य किती घसरले आहे?
>> ८०.०५ रु.
Q.9) खाद्य अन्नपदार्थांवर किती टक्के GST आकारण्यात आला आहे?
>> ५%
Q.10) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे पुढील CEO आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
>> आशिष कुमार चौहान
💢 भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे💭💢
Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग
Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा
Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य
Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)
Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी
Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी
Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ
Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र
Q-9) देशातील घनकचर्यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे
Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड
0 Comments