10वी उत्तीर्णांना पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; थेट मुलाखतीव्दारे निवड
पुणे महानगरपालिका मार्फत योगशिक्षक पदाच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 1 सप्टेंबर 2022 आहे.
💢पदाचे नाव – योगशिक्षक
💢पदसंख्या – 54 जागा
💢शैक्षणिक पात्रता – 10th Pass, Certificate (Refer PDF)
💥नोकरी ठिकाण – पुणे
💦वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
💖वेतनश्रेणी – रु. 250/- प्रति योगसत्र
💦निवड प्रक्रिया – मुलाखत
💢मुलाखतीचा पत्ता – एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी पुणे महानगरपालिका, सर्व्हे क्रमांक 770/3, बकरे अॅव्हेन्यू, रस्ता क्रमांक 7, कॉसमॉस बँक समोर, भंडारकर रोड, पुणे – 411005
💥मुलाखतीची तारीख – 1 सप्टेंबर 2022
💥अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
💢अधिकृत जाहिरात येथे डाउनलोड करा
💢पदाचे नाव शैक्षणिक पात्रता :-
योगशिक्षक 10th Pass, Certificate in Yoga (Read Complete Details)
💖शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💥बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये पदभरती प्रक्रिया येथे क्लिक करा
💥शिक्षक बदली बाबत 26 आँगष्ट 22 चा महत्वाचा शासन निर्णय येथे क्लिक करा
💥 प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2022 बघण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments