Subscribe Us

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .

 


 बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .                   

( Brihnmumbai municipal corporation , Recruitment for Assistant Public Relation officer post ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदनाम सहाय्यक जनसंपर्क अधिकारी

एकुण पदांची संख्या 05

पात्रता कोणतीही पदवी , पत्रकारिता किंवा जाहीरात किंवा जनसंपर्क व जनसंज्ञापन यापैकी पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा उमेदवाराचे वय 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 05 वर्षे सुट )

नोकरीचे ठिकाण मंबई , महाराष्ट्र राज्य

आवेदन शुल्क 1200/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता 1000/- रुपये

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 02.09.2022


💢अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💢ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक, शिपाई 288 पदांची नवीन भरती प्रक्रिया येथे क्लिक करा

💢स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे क्लिक करा

💢बिएसफ भरतीबाबत माहिती बघण्यासाठी येथेक्लिक करा

💥गरबा आनंदोत्सव बघण्यासाठी येथे क्लिक करा

💥शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments