राज्य शसनाच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे सन 2022-23 या करती वेतन व भत्ते अदा करणेसंदर्भात ग्राम विकास विभागाचा निर्णय
राज्य शसनाच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे सन 2022-23 या करती वेतन व भत्ते अदा करणेसंदर्भात ग्राम विकास विभागाचा दि.23.08.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .या संदर्भातील ग्राम विकास विभागाचा दि.23.08.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरीता प्रतिमहा वेतनासाठी सरासरी खर्च व त्यांच्याकडील शिल्लक निधी विचारात घेवून सर 2022-23 या वर्षाकरीता कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरीता 9,50,00,000/- रुपये ( अक्षरी – नऊ कोटी पन्नास लाख रुपये फक्त ) इतका निधी संबंधित जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद यांच्या आहरण व संवितरणाकरीता प्रणालीवर वितरीत करण्यात आलेला आहे .सदरचा निधी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकरीता वितरीत करण्यात आलेला असून निर्णयामध्ये जिल्हानुसार निधी रक्कम नमुद करण्यात आलेली आहे
💢जिल्हानुसार निधी वितरणाची रक्कम व संबंधित GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments