शिक्षक बदली विनस कंपनीचा 25/8/22 व्हिडिओ व 7 एप्रिल 2021 बदली शासन निर्णय ठळक बाबी .
1) एका शाळेवर किमान पाच वर्षे सेवा हे या gr चे वैशिष्ट्य
2) 30 शाळा मागण्याची सुविधा.
3) बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी एका शाळेवर किमान
3 वर्षे सेवेची अट.
4) बदली प्रक्रियेनंतर काही अपरिहार्य कारणास्तव रिक्त पदावर
प्रतिनियुक्ती मिळविता येईल. (बालसंगोपन रजा, प्रसूती रजा,
गंभीर अपघात.
5)बदली पूर्वी बदली प्रक्रियेविषयी सर्व शिक्षकांना सविस्तर माहिती
होण्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार.
6)संवर्ग 1 व संवर्ग 2 च्या याद्या बदलीपूर्वी प्रसिद्ध केल्या जाणार.
7) बदली पात्र शिक्षकांना खो देता येणार खो ची पद्धत बंद झाली नाही.
8) बदल्या एकदम न होता संवर्ग 1 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर
संवर्ग 2 ची बदली प्रक्रिया राबविली जाणार, संवर्ग 2 ची पूर्ण झाली
संवर्ग 3 नंतर चार त्यानंतर विस्थापित झालेल्या शिक्षकांची रिक्त
पदावर सेवाज्येष्ठताविचारात घेऊन बदली होणार.
💢शिक्षक बदली बाबत विनस कंपनी चा 25/8/22 चा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
*शिक्षक बदली-2021*
माहिस्तीस्तव महत्त्वाचे बदल
💥एकूण सेवा दहा वर्ष
विद्यमान शाळेवर पाच वर्ष
💥 पती-पत्नीसाठी तीस किलोमीटर अंतराचे बंधन
💥 संवर्ग 1 व 2 साठी
एकदा बदललीनंतर तीन वर्ष थांबावे लागणार
💥 प्रत्येक टप्पा पूर्ण केल्यानंतर रिक्त जागा
💢आकारिक चाचणी वर्ग 5 ते 7 येथे क्लिक करा
0 Comments