BSF : सीमा सुरक्षा दलामध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती 2022
💥सीामा सुरक्षा दलामध्ये 1312 जागांसाठ
भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( central government , border security force ,1312 number of post 2022.) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
💟💢 पदांची संख्या
01. हेड कॉन्स्टेबल , रेडिओ ऑपरेटर 982
02. हेड कॉन्स्टेबल , रेडिओ मेकॅनिक 330
💢एकुण पदांची संख्या 1312
👉पात्रता :-
💥पद क्र.01 साठी – 10 वी व आयटीआय मध्ये संबंधित ट्रेड किंवा 12 वी विज्ञान शाखेतुन पीसीएम विषयासह उत्तीर्ण .
💥पद क्र.02 साठी – 10 वी व आयटीआय मध्ये संबंधित ट्रेड किंवा 12 वी विज्ञान शाखेतुन पीसीएम विषयासह उत्तीर्ण .
💢शारीरिक पात्रता –
पुरुष उमेदवारांसाठी , उंची 168 से.मी. व छाती 80-85 सेमी
महिला उमेदवारांसाठी – उंची -157 से.मी
वयोमर्यादा -उमेदवाराचे वय दि.19.09.2022 रोजी 18 ते 25 वर्षादरम्यान असणे आवश्यक .
💢आवेदन शुल्क – फीस नाही
💥अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 19.09.2022
💢अधिक माहितीसाठी खालील जाहीरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
💢इंडियन रेल्वे कॅटरिंग & टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या ६० जागायेथे क्लिक करा
💖जल्वा जल्वा सांस्कृतिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा क्लिक करा
0 Comments