Subscribe Us

महिला व बालकल्याण विकास विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीची मोठी संधी; त्वरित अर्ज करा

 



 महिला व बालकल्याण विकास विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीची मोठी संधी; त्वरित अर्ज करा

मुंबई | महिला व बाल विकास विभाग, गोंदिया अंतर्गत सहाय्यक, बहुउद्देशीय कर्मचारी पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2022 आहे.

पदाचे नाव – सहाय्यक, बहुउद्देशीय कर्मचारी

पदसंख्या – 16 जागा

शैक्षणिक पात्रता – Graduate (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण -गोंदिया

वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

पत्ता – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गोंदिया

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – gondia.gov.in

 जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना 2022 येथे बघा

पुणे महापालिकेत मेघा भरतीसाठी सविस्तर माहिती येथे बघा


Post a Comment

0 Comments