इंडियन रेल्वे कॅटरिंग & टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या ६० जागा
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.
हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स पदाच्या ६० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख –
भुवनेश्वर, ओडिशा – दिनांक २४ ऑगस्ट २०२२ आणि २५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे.
हैदराबाद, तेलंगणा – दिनांक २७ ऑगस्ट २०२२ आणि २८ ऑगस्ट २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीचा पत्ता –
भुवनेश्वर, ओडिशा – इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM), इंडियन ओव्हरसीज बँकेजवळ, V.S.S. नगर, भुवनेश्वर, ओडिशा, पिनकोड- ७५१००७
हैदराबाद, तेलंगणा – इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM), एफ-रो, विद्या नगर, डीडी कॉलनी, हैदराबाद, तेलंगणा, पिनकोड- ५००००७
💢जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢NMMS पात्र विद्यार्थ्यांना मिळणार 48000 रू सविस्तर वाचा येथे क्लिक करा
0 Comments