Subscribe Us

NMMS पात्र विद्यार्थ्यांना मिळणार 48000 रू सविस्तर वाचा

 

NMMS पात्र विद्यार्थ्यांना मिळणार 48000 रू सविस्तर वाचा 


 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना


 परीक्षेचे नाव : NMMSS वर्ग 8 वी विद्यार्थ्यांसाठी 

(राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना)

 💢वर्ग आठवी साठी दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेते जाणून घेऊया या शिष्यवृत्ती परीक्षे बद्दल सविस्तर माहिती. महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा मर्यादित जगांसाठी नवोदय प्रवेश परीक्षा सोबतच या परीक्षेची तयारी केल्यास विद्यार्थ्यांना पुढील चार वर्ष प्रति महिना एक हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळते.

💣💢 पात्र 
र्विद्यार्थ्यांना NMMS scholarship 48000 रू मिळते वर्ग 9 वी ते 12 वी पर्यंत 


💥अभ्यासक्रम : पुढीलप्रमाणे 


1) वर्ग 8 च्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न

👉पेपर पहिला 

2) बुद्धिमत्ता चाचणी 90 गुण

प्रश्नाचं स्वरूप : Objective

👉पेपर दुसरा गणित विज्ञान समाजशास्त्र 90 गुण

प्रश्न संख्या : 180

एकूण गुण : 180

आवश्यक गुण : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 90

ओबीसी विद्यार्थ्यांना 110

पेपर 1 : (SAT) - 90 प्रश्न 90 गुण


(शालेय अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न)

पेपर 2 : (MAT) - 90 प्रश्न 90 गुण

(बुद्धिमत्ता चाचणी वर आधारित प्रश्न)

आवश्यक बाबी :

1) उत्पन्न 1,50,000 पेक्षा कमी

2) वर्ग 7 मध्ये कमीत कमी 55 %

3) Form शाळेच्या माध्यमातून Online भरावा लागतो

4) आधार कार्ड 

5)Bank Pass Book ( नसल्यास आई / वडिलांचे सुद्धा चालेल)

6) उत्पन्न दाखला 

7)फोटो, सही

8) आई किंवा वडील सरकारी सेवेत नसावे

9) ही परीक्षा फक्त वर्ग 8 मधीलच विध्यार्थी देऊ शकतात 

10) या परीक्षेत करीता विद्यार्थी हा जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका किंवा इतर शासनमान्य शाळेत शिकणारा असावा 

11) विद्यार्थी Student ID

12) एकूण बहीण भाऊ 

वरील सर्व माहिती शालेय मुख्याध्यापक यांच्या कडून आंँनलाईन भरून घेणे .

💣💢शालेय सांस्कृतिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथेक्लिक करा


Post a Comment

0 Comments