भत्तामध्ये सुधारणा करणेबाबत शासन निर्णयाला राज्य शासनाची मंजुरी ! GR दि.27.10.2022
महाराष्ट्र संवर्गातील भारतीय पोलिस सेवेतील जे अधिकारी इतर विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत असतील त्यांनी त्या विभागाच्या / कार्यालयाच्या वेतन व भत्ते यासाठीच्या तरतुदीतुन सदरचा खर्च अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .
💢या संदर्भातील गृह विभागाचा दि.27.10.2022 रोजीचा शासन निर्णय येथे डाउनलोड करा
💢नोव्हेंबरमध्ये 38% महागाई भत्ता येथे सविस्तर वाचा
💢घरभाडे बंद होणार याबाबत सविस्तर येथे वाचा
0 Comments