Subscribe Us

ऑक्टोबर 2022 चे वेतन व निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय

 



ऑक्टोबर 2022 चे वेतन व निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय

                    आज दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने माहे ऑक्टोबर 2022 चे वेतन व निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.

                       दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी दिनांक 22 ऑक्टोबर 2022 पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्ती वेतनधारक यांना दिवाळी सण साजरा करताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने माहे ऑक्टोबर 2022 चे  वेतन निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करण्याबाबत शासन निर्णय आज निर्गमितकरण्याआला.

शासन निर्णय येथे वाचा



Post a Comment

0 Comments