शासकिय कर्मचारी यांना पदोन्नती देण्याबाबत मार्गदर्शक तत्वे
शासकिय कर्मचारी यांना वेगवेगळ्या स्तरावर पदोन्नती देणे बंधनकारक आहे
जातीनिहाय आरक्षण नुसार बिंदनामावली निश्चित करून शासकीय कर्मचारी यांना पदोन्नती देणे हा कर्मचारी यांचा अधिकार आहे त्यानुसार कोणकोणत्या प्रकारचे कार्यालयात कार्यवाही व्हावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन या शासन निर्णयानुसार सविस्तर माहिती दिली आहे
💢पदोन्नती मार्गदर्शक तत्वे शासन निर्णय येथे डाउनलोड करा
💢विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया सुरू येथे वाचा
💢बदली पोर्टल अपडेटयेथे वाचा
0 Comments