शिक्षक बदली पोर्टल लवकरच सुरू होणार teacher transfer बाबत महत्वाची अपडेट
लवकरच बदली पोर्टल सुरू होणार
👉शिक्षक बदली पोर्टल वर स्वताची माहिती व्यवस्थित भरली आहे कां हि खात्री करून घ्यावी.
👉संवर्ग 1 कर्मचारी यांनी आपले ओरिजनल प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे बंच तयार करणे
💗पोर्टल वर कार्यालयामार्फत रिक्त पदांची माहिती अपलोड करणे सुरू आहे
💙 शिक्षक बदली बाबत सर्व शिक्षकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत
💢 बदली केंव्हा होणार...
💜 बदली कशी होणार...
💥माझी बदली होणार का?
💥मी बदली पात्र आहे का?
💢असे अनेक प्रश्न शिक्षकांच्या मनामध्ये आहे
💙 बदली शासन निर्णयानुसार शिक्षक बदली नक्कीच होणार हे सत्य आहे कारण आंतरजिल्हा बदली झाली आहे त्यामुळे जिल्हाअंतर्ग बदली होणारच.
💔 बदली विलंब का होत आहे...
💔 पोर्टल वर कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत...
💥💦 सविस्तर बघुया....
💥शिक्षक बदली पोर्टल वर सर्व जिल्हा परिषद मधील अवघड क्षेत्रातील शाळांची नावे अपलोड करणे आवश्यक आहे.
💥बदली पोर्टल वर सर्व जिल्हा परिषद यांनी समानिकरण करून बँन झालेली शिक्षक पदे सोडून आवश्यक असणारी शिक्षक रिक्त पदांच्या शाळांची नावे अपलोड करणे आवश्यक आहे.
💢सर्व शिक्षकांनी आपले पोर्टल वर आपली माहिती परत एकदा चेक करून दूरूस्ती असल्यास कळवावे हि महत्वाची सुचना
💢संवर्ग 1 मधे बदली पात्र शिक्षक यांची यादी जाहीर करणे
💢या सर्व गोष्टी पोर्टल वर अपलोड केल्यानंतर शिक्षक बदली पोर्टल सुरू होईल
💢वरील गोष्टी पोर्टल वर अपलोड बाबतीत सर्व जिल्हा परिषद कार्यवाही करणे सुरू आहे सदर काम पुर्ण होतील तोपर्यंत शिक्षक बदली पोर्टल सुरू होणार नाही.
💢शक्यतो शिक्षक बदली पोर्टल हे दसऱ्यानंतर सुरू होईल अशी अपेक्षा आहे
💢राज्य कर्मचाऱ्यांचा दिवाळी सण अग्रीम वाढलायेथे वाचा
💢दिवाळी पुर्वी 38% DA महागाई भत्ता मिळणार येथे क्लिक करा
💢शिक्षक बदली बाबत व्हिडिओ व महत्त्वाची अपडेट येथे वाचा
💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
0 Comments