संवर्ग १ बदली पात्र शिक्षक यांचे प्रमाणपत्र पडताळणी समिती गठीत करणेबाबत आदेश
संवर्ग 1 बदली पात्र शिक्षकांना आपल्या बाबतीत सवलतीत आवश्यक असणारे प्रमाणपत्र पंचायत समिती स्तरावर गठित केलेल्या समिती समार सादर करणे आवश्यक आहे. सदर समिती प्रमाणपत्र तपासणी करून सदर अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी यांना सादर करेल तेंव्हा च संवर्ग 1 बदली पात्र शिक्षकांना त्याचा लाभ मिळणार व नंतर तशी संवर्ग 1 बदली पात्र शिक्षकांची यादी जाहीर करण्यात येणार त्यानंतर आपला फार्म आंँनलाईन पोर्टल वर भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे
याबाबत सविस्तर आदेश वाचा
याबाबत सविस्तर आदेश वाचा
0 Comments