महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई समग्र शिक्षा समावेशित शिक्षण परिवहन भत्ता व मदतनीस भत्ता कोरे मागणी अर्ज 2022-23
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण या योजनेमार्फत बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहन भत्ता म्हणून परिवहन भत्ता दिल्या जातात.
तसेच अपंग विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्याकरिता सैबत येणाऱ्या व्यक्तीला मदतनीस भत्ता दिल्या जाते.
सदर योजनेसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी अधिकृत केलेले मागणी अर्जाचे कोरे नमुने खालील लिंकवर क्लिक करा व डाउनलोड करा
1) अपंग मदतनीस भत्ता येथे डाउनलोड करा
2) बाहेर गावाहून येणाऱ्यांसाठी परिवहन भत्ता येथे डाउनलोड करा
💢बदली व्हिडिओ व अपडेट येथे सविस्तर वाचा
💟बदली संवर्ग 1 पडताळणी समिती येथे सविस्तर वाचा
💢घरभाडे सह वेतन बंद करण्याबाबत पत्र येथे सविस्तर वाचा
0 Comments