प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण (पूवीची शालेय पोषण आहार) योजनेंतर्गत सुधारित दर शासन निर्णय १५नोव्हेंबर २२
इ.1 ली ते इ.5 वी
मधील प्रार्थनमक वर्ातील नवद्यार्थ्यांसाठी 450 उष्ट्मांक आनण 12 ग्रॅम प्रनर्थने युक्त तसेच, इ.6 वी ते इ.8
वी मधील उच्च प्रार्थनमक वर्ातील नवद्यार्थ्यांसाठी 700 उष्ट्मांक आनण 20 ग्रॅम प्रनर्थने युक्त आहार
िेण्यात येतो. योजनेंतर्गत कें द्र शासनाकडून प्रनतनिन प्रनत नवद्यार्थी प्रार्थनमक वर्ासाठी 100 ग्रॅम आनण
उच्च प्रार्थनमक वर्ासाठी 150 ग्रॅम तांिूळ पुरनवण्यात येतो.
कें द्र शासनाने नि.14 एनप्रल, 2020 रोजीच्या आिेशान्वये सन 2020-21 या आर्थर्थक
वषापासून अन्न नशजनवण्याच्या िरात 10.99 टक्के वाढ करण्याचे ननिेश निलेले होते. यानुसार
संिभानधन नि.24 नोव्हेंबर,2021 च्या शासन ननणगयान्वये अन्न नशजनवण्याच्या िरासाठीचे (Cooking
Cost) प्रनत निन प्रनत लाभार्थी आहार खचग मयािा प्रार्थनमक वर्ासाठी रु.4.97 आनण उच्च प्रार्थनमक
वर्ासाठी रु.7.45 याप्रमाणे नननित करण्यात आलेली होती. कें द्र शासनाने संिभानधन नि.07
ऑक्टोंबर, 2022 च्या आिेशान्वये सन 2022-23 या आर्थर्थक वषाकरीता नि.01 ऑक्टोंबर, 2022
पासून अन्न नशजनवण्याच्या िरात 9.6 टक्के िरवाढ मंजूर के ली आहे. त्यानुसार संिभानधन
नि.02/02/2011 च्या शासन ननणगयान्वये नवनहत के लेल्या कायगपध्ितीनुसार सिर िरवाढ लार्ू
करण्याची बाब शासनाच्या नवचाराधीन होती.
शासन ननणगय :-
1) प्रधान मंत्री पोषण शक्ती ननमाण योजनेंतर्गत प्रार्थनमक तसेच उच्च प्रार्थनमक वर्ातील
नवद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे आहाराचा पुरवठा करण्यास तसेच त्यासाठी सुधानरत िरास
मान्यता िेण्यात येत आहे.
अ.क्र.लाभार्थी आहाराचे प्रमाण
प्रतिदिनिन लाभार्थी आहार खचग मयािा
1. प्राथमिक (इ.1 ली ते इ.5 वी) 450 उष्ट्मांक आनण 12 ग्रॅम प्रथिने युक्त आहार रु .5.45
2.उच्च प्रार्थनमक (इ.6 वी तेइ . 8 वी)
700 उष्ट्मांक आनण 20 ग्रॅम प्रथिने युक्त आहाररु .8.17
2) प्रधान मंत्री पोषण शक्ती ननमाण योजनेंतर्गत ग्रामीण भार्ामध्ये तांिूळाबरोबरच इतर
धान्यािी मालाचा पुरवठा शाळास्तरावर करण्यात येतो. सिर धान्यािी मालापासून
आहार बननवण्यासाठी प्रार्थनमक आनण उच्च प्रार्थनमक लाभार्थ्यांसाठी नननित करण्यात
आलेल्या आहार खचाची नवभार्णी
्पढीलप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहेशासन ननणगय क्रमांकः शापोआ- 2022/प्र.क्र.118/एस.डी.३
पृष्ट्ठ 4 पैकी 3
अ.क्र
लाभार्थी
अनुज्ञेय आहार
खचग (रु.)
धान्यािी माल
पुरनवण्यासाठी खचग
(रु.)
इंधन आनण भाजीपाला
यासाठी लार्णरा खचग
(रु.)
1. प्रार्थनमकरु.5.45रु .3.37रु .2.08
2. उच्च प्रार्थनमकरु .8.17रु .5.06रु .3.11
3) प्रस्तुत योजनेमध्ये शहरी भार्ामध्ये म्हणजे महानर्रपानलका, नर्रपानलका क्षेत्रामध्ये
स्वयंसेवी संस्र्था / बचत र्ट यांचेमाफग त नशजनवलेल्या तयार आहाराचा पुरवठा
नवद्यार्थ्यांना करण्यात येतो. शहरी भार्ात कें द्रीय स्वयंपाकर्ृह प्रणालीचा वापर करुन
तयार आहाराचा पुरवठा करण्यात येत असल्याने शहरी भार्ातील नवद्यार्थ्यांना अनुज्ञेय खालीलप्रमाणे राहील. सिर आहार खचाच्या मयािेत शासनाने नननित
के लेल्या धोरणाप्रमाणे अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेणा अनुदेयराहील.
अ.क्र.लाभार्थी अनुज्ञेय आहार खर्च (रु.)
1.प्राथमिक रु.5.45/-
2.उच्च प्रार्थनमकरु.8.17 /-
4) सिरचे सुधानरत दर कें द्र शासनाने निलेल्या ननिेशानुसार नि.01 ऑक्टोंबर, 2022 पासून
लागू होतील.
5) सिरचा शासन ननणगय ननयोजन नवभार्ाच्या अनौपचारीक संिभग क्र.300/1471,
नि.20 ऑक्टोंबर, 2022 तसेच नवत्त नवभार्ाच्या अनौपचारीक संिभग क्र.1037/व्यय-5,
नि.28 ऑक्टोंबर, 2022 अन्वये निलेल्या सहमतीने ननर्गनमत करण्यात येत आहे.
सिर शासन ननणगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संके तस्र्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संके ताक 202211151723328621 असा आहे. हा आिेश
नडजीटल स्वाक्षरीने साक्षांनकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचेराज्यपाल यांच्या आिेशानुसार व नावाने.
💢शासन निर्णय बघण्यासाठी येथे डाउनलोड करा
💢वेतन आयोगाच्या सुधारित शिफारशी लागू करण्याबाबत शासन निर्णय येथे डाउनलोड करा
💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करावे
0 Comments