Subscribe Us

सुधारित वेळापत्रकानुसार बदली पोर्टल सुरू होणार

 



सुधारित वेळापत्रकानुसार बदली पोर्टल सुरू होणार 

बदली पात्र शिक्षकांच्या याद्या विंनस कंपनी कडून सर्व जिल्हा परिषद याना प्राप्त झालेल्या आहेत,प स स्तरावरून व जिल्हा परिषद स्तरावरून आज त्या verify होणे अपेक्षित आहे.


👉🏻सदर काम पूर्ण झाल्यावरच याद्या प्रकाशित होतील व बदली प्रक्रिया सुरू होणार.


👉🏻 आज सकाळ पर्यंत बदली पोर्टल सुरू झालेले नाही. 


👉🏻लवकरच बदलीचे सुधारित वेळापत्रक येऊ शकतो. 

जिल्हा कार्यालयास रिक्त पदे अवघड क्षेत्र इत्यादी कामासाठी चार तारखेपर्यंत वेळ दिलेला होता परंतु अद्यापही राज्यभरातील जिल्ह्यांची कामे बाकी असल्यामुळे शिक्षक लॉगिन सुरू न झाल्याची शक्यता आहे


काल झालेल्या VC नुसार, सद्या 31/12/22 पर्यंत सेवानिवृत्त, कालच्या तारखेपर्यंत निधन झालेले, यांना system मधून वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.


✍️ यानंतर BEO/EO Login वरुन Sanction, working & Compulsary vacancy update करणे आहे.


यानंतर eligible व entitled ची यादी व रीक्त पदे, समानीयेथे सविस्तर वाचा करणात रिक्त पदे प्रसिद्ध केले जाईल


✍️ लगेच संवर्ग 1/2 साठी फार्म भरणे सुरू होईल


जोपर्यंत 31 डिसेंबर 2022 पर्यंत सेवानिवृत्त कालच्या तारखेपर्यंत निधन झालेले पोर्टलवरून वगळण्यात येत नाही.. 


गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी लॉगिन वरून संच मान्यतेनुसार उपलब्ध पदे व कार्यरत पदे अपडेट करून संपूर्ण जिल्ह्यातील रिक्त पदा नुसार समानीकरणांनुसार बॅनपदे अपडेट होत नाहीत... 


बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त यांच्या याद्या प्रसिद्ध होत नाही.. 


रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध होत नाहीत.. 

वरील सर्व कामे सर्व जिल्ह्यांची जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत पोर्टलवर संवर्ग एक व संवर्ग दोन यांना बदली होकार किंवा नकार देण्यासाठी बदली पोर्टल सुरू होणार नाही.

जर आज संध्याकाळपर्यंत युद्ध पातळीवर ही सर्व कामे पूर्ण झाली तर उद्या बदली पोर्टलवर आपल्याला होकार किंवा नकार देता येईल.. जर सर्व कामे सर्व जिल्ह्यांची पूर्ण झाली नाहीत तर अजून वाट पहावी लागेल.

संभाव्य रिक्त जागा ,बदली पात्र शिक्षकांची यादी,अवघड क्षेत्र यादी लॉगिनला आल्यानंतरच शिक्षकांना होकार किंवा नकार देणे शक्य होणार आहे.

जिल्हा कार्यालयाकडून शिक्षकांना बदली अर्ज करण्यासंदर्भात सूचना येणे अपेक्षित आहे

👉3 नोव्हेंबर चा नवीन बदली शासन निर्णय येथे सविस्तर वाचा

पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्री यांचे पत्र 

Post a Comment

0 Comments