बदली पोर्टल व होकार नकार कोणत्या शिक्षकांनी द्यावा याबाबत सविस्तर अधिकृत माहिती
*ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष झाले परंतु शाळेवर 5 वर्ष झाले नाहीत अशा शिक्षकांना खालिल मेसेज येत आहे.*
*📌याबाबत संवर्ग 1 मधील शिक्षकांना बदली पात्र नसतांना आम्हाला होकार / नकार द्यावा लागेल का असा प्रश्न पडला आहे?*
👉*याबाबत स्पष्ट करण्यात येते की, जे संवर्ग 1 मधील बदली पात्र शिक्षक व ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष झाले परंतु शाळेवर 5 वर्ष झाले "नाहीत" तरीही अशा सर्व शिक्षकांना बदलीसाठी होकार / नकार द्यावा लागेल.*
👉उदाहरणार्थ 53+ विधवा महीला , कुमारीका, परितकत्या, घटस्फोटीत, कँसरग्रस्त शिक्षक दिव्यांग शिक्षक, मेंदूचा पक्षाघात , माजी सैनिक पत्नी, यकृत प्रत्यारोपण थाँलोसिस विकारग्रस्त, एकच किडणी व किडणी रोपण, असे शिक्षक जर बदली अधिकार पात्र यादीत नाव नसेल परंतू हे संवर्ग 1 मधे असतिल म्हणजे बदली पात्र आहे अशा शिवकांना बदली पोर्टल वर होकार किंवा नकार नोंदवणे आवश्यक आहे.
*जर तुम्ही होकार / नकार दिला नाही तर पोर्टलला कसे कळणार तुम्ही संवर्ग 1 आहात म्हणून , त्यामुळे जर तुम्ही होकार / नकार दिला नाही आणि तुम्हाला जर सध्याच्या क्षेत्रात 10 वर्ष पूर्ण झाले परंतु शाळेवर 5 वर्ष पूर्ण झाले नाही तर तुमचा विचार अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरतांना जेष्ठतेनुसार होऊ शकतो.*
*याद्वारे सर्व शिक्षकांना विनंती करण्यात येते की , आपण कुठल्याही अनधिकृत पोष्ट वर विश्वास ठेवू नये. बदली फॉर्म भरण्या अगोदर vincys कडून पोर्टलवर दिलेले अधिकृत विडीयो बघावे तसेच ग्रामविकास विभागाकडून निर्गमीत शासन निर्णय व शासन परिपत्रक यांचे काळजी पूर्वक वाचन करावे.
👉 व्हिंसी यांनी सादर केलेला अधिकृत व्हिडिओ येथे बघा
वरील सुचेना जिल्हा बदली नियंत्रण कक्ष या़च्या कडून आलेली आहे.
💢वर्ग 5 वी 8 वी शिष्यवृत्ती रजिस्ट्रेशन अर्ज येथे डाउनलोड करा
💢NMMS सराव पेपर येथे डाउनलोड करा
0 Comments