राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : महागाई भत्तावाढीस अखेर राज्य शासनाची मंजुरी ! GR निर्गमित दि.18.11.2022
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे , ती म्हणजे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै 2018 ते दिनांक 01 जानेवारी 2022 या कालावधीतील महागाई भत्तावाढी मंजुर करणेबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय दि.18.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . महागाई भत्ता ( DA ) वाढ संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..
महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2019 अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि.01 जानेवारी 2016 पासुन 7 व्या वेतन आयोगाच्या आनुषंगाने सुधारित वेतन संरचना मंजुर करण्यात आलेली आहे . तथापि जे राज्य शासकीय कर्मचारी व महागाई भत्ता अनुज्ञेय असणारे इतर सर्व पात्र पुर्णकालिक कर्मचारी अद्यापही पाचव्या वेतन आयोगानुसार मंजुर वेतन श्रेणीत वेतन घेत आहेत , त्यांच्या महागाई भत्ताच्यायेथे सविस्तर वाचा दरात सुधारणा करण्याचा प्रश्न राज्य शासनाच्या विचाराधीन होता .शासन या शासन निर्णयान्वये असे आदेश देत आहे कि , जे राज्य शासकीय कर्मचारी व महागाई भत्ता अनुज्ञेय असणारे इतर पात्र पुर्णकालिक कर्मचारी अद्यापही पाचव्या वेतन आयोगानुसार मंजूर वेतनश्रेणीत वेतन घेत आहेतत्याच्या मूळ वेतनावरील अनुज्ञेय भत्ताच्या दर पुढील तक्त्यानुसार सुधारित करण्यात आले आहेत .
💢 महागाई भत्ता 18/11/22 शासन निर्णय.
💢बदली पोर्टल अपडेट येथे सविस्तर वाचा
💢शिष्यवृत्ती परीक्षा रजिस्ट्रेशन अर्ज येथे डाउनलोड करा
💢38% महागाई भत्ता बाबत महत्वाची अपडेट
0 Comments