Subscribe Us

ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना ख्यालयी राहण्याची सुट देण्याबाबत 18 डिसेंबर 22 चे पत्र

 





ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची  सुट देण्याबाबत 18 डिसेंबर 22 चे पत्र 


आमदार प्रशांत बंब यांनी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती केली आहे त्याच धर्तीवर आमदार संजय रायमुलकर यांचे हे पत्र सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.

ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना कोणत्याही सोई सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना मुख्यालयी राहण्याची सुट देण्याबाबत आमदार संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्री यांना विशेष पत्र दिले आहे निश्चितच कर्मचाऱ्यांना हा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

    सदर पत्र वाचण्यासाठी येथे डाउनलोड करा

नेट सेट पात्रता धारण केलेल्या शिक्षकांना वरिष्ठ 💢अधिकारी पदावर समाऊन घेण्यासाठी सविस्तर येथे वाचा

Post a Comment

0 Comments