Subscribe Us

नेट सेट,पी.एच.डी. धारक शिक्षकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदावर सामावून घेण्याबाबत शासन कार्यवाही

 


नेट सेट,पी.एच.डी. धारक शिक्षकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदावर सामावून घेण्याबाबत शासन कार्यवाही 

💢वरील कार्यवाही बाबत माहिती येथे सविस्तर वाचा

पि एच डी व नेट सेट पात्रता धारण करणाऱ्या शिक्षकांना वर्ग 1 व वर्ग 2 या पदावर पदोन्नती देण्यात यावी यासाठी नेहमी शासन स्तरावर चर्चा झाली आहे. 

     शिक्षक संवर्गात अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभागी होऊन त्यासोबत स्वतः आपली शैक्षणिक पात्रता वाढवली आहे.

   उच्च शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या शिक्षकांना वरिष्ठ पदावर समाऊन घेण्यासाठी अनेक वेळा कर्मचारी संघटना पाठपुरावा करत आहेत. आता अनेक आमदारांनी या विषयावर एल एल क्यू लावला आहे यामुळे आता पि एच डी व नेट सेट पात्रता धारण केलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

💢जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अपडेट बघण्यासाठी येथे सविस्तर वाचा

💢तलाठी भरती बाबत माहिती येथे सविस्तर वाचा

💕शापोआ सुधारित योजना बाबत पैसे विभागणी बाबत येथे सविस्तर वाचा

Post a Comment

0 Comments