🟣 सुधारित दर नुसार MDM पैसे विभागणी बाबत सविस्तर माहिती
🎯 *मित्रांनो शासनाने MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात 1 अॉक्टोबर 2022 पासून प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे.* 👇
*इयत्ता*. *पूर्वीचा दर* *नवीन दर*
*1 ते 5. 1.89 2.08*
*6 ते 8. 2.84 3.11*
➡ *मात्र या नवीन बदललेल्या दराची भाजीपाला, इंधन व पुरक आहार याची विभागणी शासनाकडून आलेली नव्हती.*
🎯 *मग आता नवीन दराची विभागणी कशी करावी?*
➡ *उत्तर - सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 1ली ते 5वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.*
*भाजीपाला - 38%*
*इंधन - 34%*
*पुरक आहार - 28%*
🎯 *या वरील सूत्रानुसार इ. 1ली ते 5वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे आहे.*👇
*भाजीपाला - 0.79 रूपये*
*इंधन - 0.71 रूपये*
*पुरक आहार - 0.58 रूपये*
-------------------------------------
*एकुण = 2.08 रूपये*
🟣 *परंतु आता शासनाने भाजीपाल्याच्या सोबत तेलसुद्धा शाळेने आणायला सांगितलेले आहे. व तेलासाठी स्वतंत्रपणे प्रती विद्यार्थी 0.79 रूपये अनुदान आहे. म्हणून तेलासह सुधारित विभागणी खालीलप्रमाणे राहिल.*👇
*भाजीपाला - 0.79 रूपये*
*इंधन - 0.71 रूपये*
*पुरक आहार - 0.58 रूपये*
*तेल - 0.79 रूपये*
-------------------------------------
*एकुण = 2.87 रूपये*
🎯 *सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 6वी ते 8वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.*
*भाजीपाला - 40%*
*इंधन - 31%*
*पुरक आहार - 29%*
➡ *या वरील सूत्रानुसार इ.6वी ते 8वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे आहे.*👇
*इ. 6वी ते 8वी साठी*
*भाजीपाला - 1.24 रूपये*
*इंधन - 0.97 रूपये*
*पुरक आहार - 0.90 रूपये*
------------------------------------
*एकुण = 3.11 रूपये*
🟣 *परंतु आता शासनाने भाजीपाल्याच्या सोबत तेलसुद्धा शाळेने आणायला सांगितलेले आहे. व तेलासाठी स्वतंत्रपणे प्रती विद्यार्थी 1.18 रूपये अनुदान आहे. म्हणून तेलासह सुधारित विभागणी खालीलप्रमाणे राहिल.*👇
*भाजीपाला - 1.24 रूपये*
*इंधन - 0.97 रूपये*
*पुरक आहार - 0.90 रूपये*
*तेल - 1.18 रूपये*
-------------------------------------
*एकुण = 4.29 रूपये*
💢मुख्याध्यापक रजा रोखीकरण शासन निर्णय येथे सविस्तर वाचा
💃दाखल्याविना शालेय प्रवेश देण्याबाबतयेथे सविस्तर वाचा
1 Comments
शा.पो.आ.बाबत मुख्याध्यापकावरील कोणती जबाबदारी कमी करण्यात आली.
ReplyDelete