सन 2020--21 चे परत गेलेले गणवेश अनुदान मु अ व शाळा समिती खात्यावर जमा होणार शिक्षणाधिकारी आदेश
सन 2020-21 मधे समग्र शिक्षा अंतर्गत नियमित गणवेश अनुदान देण्यात आले होते परंतु PFMS प्रणालीव्दारे व्यवहार विहीत मुदतीत पूर्ण न झाल्यामुळे सदर अनुदान हे शासन खाती जमा करण्यात आले होते.
मुख्याध्यापक संघाचे वेळोवेळी देण्यात आलेलेल्या मागणी अर्ज व निवेदन यामुळे शासनाने परत 2020-21 चे गणवेश अनुदान शाळा स्तरावर मु अ व शाळा समिती अध्यक्ष यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आदेश दिले आहेत
सदर अनुदान हे तात्काळ कार्यवाही करून विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करून खर्च करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावे असे आदेश शिक्षणाधिकारी आदेश दिले आहेत
सर्व मुख्याध्यापक यांनी सदर आदेशाप्रमाणे योग्य कार्यवाही करून निधीचा विनियोग करावा
शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा
💢शाळेच्या दाखल्याशिवाय वर्ग १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांना शासकीय व अनुदानित माध्यमिक शाळेत सुलभरितीने प्रवेशदेणेबाबत.दि.६ डिसेंबर २०२२ चा शासन निर्णय येथे क्लिक करा
खुशखबर..वित्त विभागाकडुन 4 टक्के डी.ए वाढ बाबतचा प्रस्ताव तयार हिवाळी अधिवेशनात होणार मंजूर. येथे क्लिक करा
0 Comments