केंद्र प्रमुख पदे 50% पदोन्नती व 50% विभागीय स्पर्धेने भरणे बाबत 1 डिसेंबर 22 चा नविन शासन निर्णय
शासन दनणणर्य:
कें द्र प्रमुख पदभरती सांदभात र्यापूवी पारीत करण्र्यात आलेला शासन निर्णय 16.02.2018 आदेश करण्र्यात र्येत आहे व र्याबाबतीत तद्नुषांदगक शासन निर्णय शासन
शुध्दीपत्रक अदर्धक्रदमत करण्र्यात र्येत आहेत.
02. केंद्र प्रमुखाची सद्यःस्थितत रिक्त असलेली पदे तसेच सेवादनवृत्ती, राजीनामा, बडतर्फी
इत्यादी कारणाांनी पुढे रिक्त होणाऱ्र्या पदावर, ती पदे जसजशी रिक्त होतील, तसतशी 50 टक्के पदे
पदोन्नतीने व 50 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्यातून मर्यादेत भरण्र्यास
मान्र्यता देण्र्यात र्येत आहे.
03. सर्व मुख्य कार्यकरी अधिकारी जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्ह्यातील शाळाांची संख्या
विचारात घेऊन केंद्रप्रमुखाची पदे निश्चित करावीत.
4.2 परीक्षेचे आर्योजन व स्वरुप:- विभागीय स्पर्धा व पदोन्नतीने नियुक्ती करण्यात येणार
💢केंद्र प्रमुख पदोन्नती भरती बाबत येथे डाउनलोड करा
💟नोव्हेंबर वेतन तरतूद शासन निर्णय येथे क्लिक करा
0 Comments