Subscribe Us

सन 21-22 चे गणवेश व समग्र अनुदान खर्च करण्याबाबत कार्यवाही सविस्तर माहिती .

 

सन 21-22 चे गणवेश व समग्र अनुदान खर्च करण्याबाबत कार्यवाही सविस्तर माहिती 

प्रति मुख्याध्यापक सर्व जिल्हा परिषद यांना कळविण्यात येते की वरील दिलेल्या अनुदान हे सन 2021 22 मधील गणवेश अनुदान आहे तसेच सन 2022 23 मधील समग्र अनुदान म्हणजे शाळा अनुदान जे परत गेलेले होते ते अनुदान आता मिळालेले आहे परंतु सदर अनुदान गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन मधून खर्च करण्यासाठी सूचना प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार आपणास दिलेल्या  फॉर्म नुसार बिलानुसार आपण सर्व बिले तयार करावी व वरिष्ठ लेखा लिपिक अभिजीत सोनुने यांच्याकडे दोन लवकरात लवकर सादर करावी जेणेकरून अनुदान वेळेत पूर्ण खर्च होईल सदर अनुदान खर्च करताना ज्या दुकानातून तुम्ही काही वस्तू किंवा काही खरेदी केली असेल त्या दुकानदाराचा वेंडरकोड बिलावर असणे आवश्यक आहे सदर रक्कम ही दुकानदाराच्या खात्यात जमा होणार असल्यामुळे आपण त्याप्रमाणे सर्व बिले तयार करून त्यावर अध्यक्ष व मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी घ्यावी त्यानंतरच बिल कार्यालयात सादर करावे अपूर्ण असलेली बिले किंवा बिना स्वाक्षरीचे असलेली दिले हे कार्यालयात करणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी 

💢समग्र शिक्षा अनुदान शासन परिपत्रक वाचण्यासाठी येथे सविस्तर वाचा

💢अनुदान पावती बाबत येथे डाउनलोड करा

💢अनुदान पावती बाबत येथे डाउनलोड करा

Post a Comment

0 Comments