Subscribe Us

मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा

 


मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 

कणभर तिळ असले तरी चालेल पण....

मनभरून भरभरून प्रेम असले पाहिजे....


गुळाचा गोडवा चवीनुसार चाखता येईल पण....

स्नेहाचा गोडवा वाढला तर जगण्याचा आनंद होईल...


गोडवा फक्त पदार्थात असतो असं नाही तर....

गोडवा तुमच्या नजरेत असावा म्हणून बघण्याची दृष्टी सुध्दा गोड असली पाहिजे...


तिळगुळाच्या लाडुतला गोडपणा कमी जास्त होऊ शकतो पण...

शब्दातला गोडपणा कायम असायला हवा...


सुगंध फुलांनाच असतो असे नाही तर....

 सुगंध शब्दांना सुध्दा असतो..

म्हणून सदैव सकारात्मक गोड गोड बोला ....

तिळ गुळ एकत्र होऊन गोड चव निर्माण होते...

तसेच प्रेम,सहवास,आपुलकी, सदविचार हे एकत्र कले कि जगणे गोड होते.....

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात,

शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,

किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.

अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकरसंक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा........😊😊


   आपलाच

अनिल चव्हाण 




Post a Comment

0 Comments