30 जुन रोजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 1 जुलै रोजीची वेतनवाढ देण्याबाबत शिक्षण उपसंचालक यांचा 15 फेब्रुवारी 23 चा आदेश
शिक्षण उपसंचालक यांचा आदेश येथे डाउनलोड करा
30 जुन रोजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 1 जुलै रोजी वेतन वाढ देण्याबाबत शासन विचाराधीन होते त्यावर शासनाने शासन निर्णय पारित करून सर्व विभागांना आदेशित केले त्यानुसार शिक्षण संचालक यांनी 15 फेब्रुवारी 23 ला सर्व शिक्षणाधिकारी यांना आदेशित केले आहे
0 Comments