एपिएल रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना शिधा ऐवजी पैसे मिळणार शासन निर्णय
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रेशन दुकानदार शासनाने ठरवलेल्या प्रमाणात गहु तांदूळ शिधा वाटप करत होते.
परंतु आता सदर एपिएल रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना शिधा ऐवजी पैसे वाटप करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला असून याबाबत कार्यवाही करण्यासाठी शासन निर्णय पारित केला आहे
💢सदर शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments