Subscribe Us

शाळेला अनुदान प्राप्त करण्यासाठी 100% आधार व्हँलिड करणे बाबत शिक्षण संचालक यांचे आदेश

 


शाळेला अनुदान प्राप्त करण्यासाठी 100% आधार व्हँलिड करणे बाबत शिक्षण संचालक यांचे आदेश 

जिल्हा परिषद शाळेतील अनुदान मंजूर करण्याबाबत आता शाळेतील 100% आधार कार्ड आंँनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.

शाळेतील अनुदान आता शाळेत किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यावर अवलंबून राहील

ज्या शाळेत विद्यार्थी आधार 100% अपडेट आहे त्यांना 100% अनुदान मंजूर होईल

आधार नुसार आता अनुदान मंजूर करण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत

सदर आदेश वाचण्यासाठी येथे सविस्तर वाचा

Post a Comment

0 Comments