Subscribe Us

सन 21-22 ची संच मान्यता शिक्षणाधिकारी यांच्या लाँगिनला उपलब्ध करून देण्याबाबत शिक्षण संचालक यांचे आदेश

 



सन 21-22 ची संच मान्यता शिक्षणाधिकारी यांच्या लाँगिनला उपलब्ध करून देण्याबाबत शिक्षण संचालक यांचे आदेश 

जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळेची संच मान्यता आता विद्यार्थी आधार कार्ड आंँनलाईन नोंदणी वर करून सदर शाळेची संच मान्यता शिक्षणाधिकारी यांच्या लाँगिनला उपलब्ध करून देण्यात यावी असे आदेश संचालक यांनी दिले आहेत
सदर संच मान्यता विद्यार्थी आधार नुसार आहे का याबाबत मुख्याध्यापक यांनी खात्री करावी तसेच आधार नोंदणी करून घ्यावी जेणेकरून संच मान्यता योग्य आहे कि नाही किंवा विद्यार्थी आधार कार्ड आंँनलाईन नोंदणी करणे याबाबत तफावत आहे का  असे आदेश संचालक यांनी दिले आहेत 

Post a Comment

0 Comments