संगणक अहर्ता विहित मुदतीत सादर न केल्यास होणाऱ्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत 27 मार्च 23 चा मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे आदेश
वेतन आयोगाची पडताळणी असो, वा वेतन वाढ असे विहित मुदतीत संगणक अहर्ता प्राप्त केलं नाही तर वेतन पडताळणी थांबवली जाते तसेच वसुली सुरू करण्यात आली आहे.
परंतु नाशिक मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सदर आदेश काढून सदर वसुलीला स्थगिती दिली आहे
सदर निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात आपण होत असलेली वसुली थांबवण्यासाठी प्रयत्न करू शकतो..
💢वरिल परिपत्रक बघण्यासाठी येथे डाउनलोड करा
💬💢संकलित चाचणी 2 बघण्यासाठी येथे डाउनलोड करा
0 Comments