2023-24 या शैक्षणिक वर्षात वर्ग 1 ली मधे दाखल पात्र विद्यार्थी वया बाबत शासन निर्णय
RTE act 2009 नुसार वर्ग 1 ली मधे दाखल करण्यासाठी विद्यार्थी वय काय असावे यासाठी शिक्षण संचालक यांचे आदेश पारित केला आहे
31 डिसेंबर 23 पर्यंतचा 6 वर्षे पूर्ण करणारा विद्यार्थी आपण शाळेत दाखल करू शकतो
31डिसेंबर 2017 चा विद्यार्थी प्रवेश पात्र राहील..
विद्यार्थी प्रवेश करण्यासाठी आधार कार्ड व जन्माचा दाखला आवश्यक आहे
वरील परिपत्रक बघण्यासाठी येथे डाउनलोड करा
शिक्षक बदली कार्यमुक्त करणेबाबत शासन निर्णय बघण्यासाठी येथे डाउनलोड करा
बीड CET बाबत अपडेट मिळवण्यासाठी येथे सविस्तर वाचा
0 Comments