Subscribe Us

पि एम श्री शाळा सुरू करण्यासाठी नविन निकष बाबत शासन निर्णय

 


पि एम श्री शाळा सुरू करण्यासाठी नविन निकष बाबत शासन निर्णय 


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी भारत सरकारने नविन शिक्षण प्रणाली विकसित केली आहे.

यासाठी पि एम श्री योजना लागू करण्यात आली आहे यात तालुक्यातील दोन शाळा निवड करून या शाळेत सर्व भौतिक सुविधा निर्माण करून तेथील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहे.तसेच कृतीतून शिक्षण देणे उपक्रमांत शिक्षण देण्यासाठी विशेष भर दिला आहे

💖💢सदर शासन निर्णय बघण्यासाठी येथे सविस्तर वाचा

💢अवघड क्षेत्रात बदली बाबत नविन निकष येथे डाउनलोड करा

Post a Comment

0 Comments