गुड न्यूज..1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र जाहिर
सदर राजपत्र वाचण्यासाठी येथे डाउनलोड करा
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारित वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत अनेक वेळा राज्य कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले होते त्यावर शासनाने समिती स्थापन करून त्यांची शिफारस बोलावली त्यानुसार शिक्षण विभागात शिक्षक मुख्याध्यापक सेवक पद्विधर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांना महाराष्ट्र शासन राजपत्र जाहिर करुन सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत जाहिर केले आहे तुमची सुधारित वेतनश्रेणी काय असणार हे वरील पीडीएफ आवश्य डाउनलोड करा
0 Comments