शिक्षक बदली सहावा टप्पा रद्द होणार 23 मार्च 23 चा शासन निर्णय
शिक्षक बदली कार्यमुक्त करणेबाबत शासन निर्णय येथे सविस्तर वाचा
महाराष्ट्र राज्यातील शिक्षक बदली बाबत अनेक अपडेट आपण बघतो आहे
शिक्षक बदली होणार का असे अनेक प्रश्न निर्माण झाला आहे
शिक्षक बदली करण्यात शासन यशस्वी झाले आहेत का
शिक्षक बदली हि नियमानुसार होते का
शिक्षक बदली बाबत न्यायालयात रद्दबातल आहे का
शिक्षक बदली बाबत संपूर्ण संघटना आक्रमक झाले आहे का
असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे
शासनाने आता न्यायालयात अनेक प्रश्न शिक्षक बदली बाबत सहावा टप्पा बाबत अनेक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली आहे याबाबत अनेक जिल्ह्यांत स्टे मिळाला आहे याबाबत शासनाने पुन्हा विचार करणे आवश्यक आहे
याबाबत शासनाने अभ्यास करणे आवश्यक आहे त्यासाठी आता अनेक संघटनांनी निवेदन दिले आहे त्याबाबत आता मंत्रालय मुंबई यांनी सहावा टप्पा रद्द करण्याबाबत शासन निर्णय पारित केला आहे
0 Comments