आंँनलाईन शिक्षक बदली बाबत नविन अभ्यास गट तयार करण्याबाब शासन निर्णय
आंँनलाईन शिक्षक जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली बाबत सध्या कार्यवाही सुरू आहे
आंँनलाईन शिक्षक बदली बाबत अनेक संघटनांनी आपले विचार व्यक्त केले आहे
बदल्या बाबत होत असलेल्या अन्यायाचा शिक्षकांनी न्यायालयात धाव घेऊन न्यायालयाने अनेक बदल सुचवले आहे त्या अनुषंगाने कोणकोणते बदल करावयाचे आहे याबाबत शासनाने अभ्यास गट स्थापन केला आहे त्या बाबत 14 मार्च 23 चा शासन निर्णय पारित केला आहे
वरील शासन निर्णय बघण्यासाठी येथे डाउनलोड करा
0 Comments