जानेवारी 2023 पासुन DA फरकासह महागाई भत्त्यातील वाढ रोखीने अदा करणेबाबत , राज्य शासनांकडून अखेर GR निर्गमित ! दि.06.06.2023
महागाई भत्त्यांमध्ये माहे जानेवारी 2023 पासून वाढ करणेबाबत , महाराष्ट्र राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दि.06 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .जानेवारी 2023 पासून डी.ए वाढ रोखीने अदा करण्याचे आदेश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत .
सदर शासन निर्णयानुसार , राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि.01 जानेवारी 2016 पुर्वी सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . केंद्र सरकारच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार महाराष्ट्र राज्यातील दि.01 जानेवारी 2016 पुर्वी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना 9 टक्के ( 212% ते 221% ) महागाई भत्ता ( DA ) लागु करण्यात आले आहेत .
सदर शासन निर्णयानुसार राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि.01.01.2016 पुर्वी सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि.01 जानेवारी 2023 पासून 221 टक्के दराने डी.ए अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . सदर डी.ए वाढीची रक्कम वरील नमुद सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
याबाबतचा सविस्तर GR येथे सविस्तर वाचा
0 Comments