ब्रेकिंग न्यूज... यापुढे शिक्षक बदल्या होणार नाही दि 21 जुन 2023 चा शासन निर्णय
शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी आज शिक्षकांच्या बदल्या होणार नाही याबाबत मत मांडले आहे वेळोवेळी शिक्षक बदली केल्यास विद्यार्थी गुणवत्ता साध्य होत नाही करिता त्यांनी सदर बदली करणे अयोग्य आहे
खाजगी शाळेत कायम शिक्षक एकाच शाळेत असतात त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षक प्रयत्न करतात परंतु जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या ह्या नेहमी नेहमी होत असल्याने विद्यार्थी गुणवत्ता विकास साधण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी भविष्यात शिक्षक बदली थांबवणं गरजेचे आहे असे मत शिक्षणमंत्री केसरकर यांनी एबीपी माझा न्यूज दिली 24 एप्रिल 23 ला दिली होती.
तसेच शिक्षक संघटनेने दरवर्षी बदली व्हावी याबाबत मागणी केली आहे व बदली हा निर्णय योग्य आहे असे मत मांडले होते परंतु शासनाने यावर विचार न करता शासन निर्णय पारित केला आहे.
👉काही अपवादात्मक परिस्थितीत काही शिक्षकांच्या बदल्या करावयाच्या असल्यास सदर बदली जिल्ह्यातील रिक्त पदे असतील तर त्या बदल्या जिल्हा स्तरावर समुपदेशन पध्दतीने करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
👉समानिकरण मुद्दा प्रभावीलक्षीने राबविण्यात येणार आहे
✌आंतर जिल्हा बदली ह्या इथुन पुढे होणार नसल्याचे स्पष्ट मत मांडले आहे.
👉आंँनलाईन शिक्षक बदली आता बंद होणार
शिक्षक बदली बाबत शिक्षण विभाग व ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्तपणे विचार करत असतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करून पुढील निर्णय पारित केला आहे
💢वरील शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक
0 Comments