Subscribe Us

प्रश्न मंजुषा उपक्रम क्र.40 विध्यार्थी सामान्य ज्ञान सराव

 

 प्रश्न मंजुषा उपक्रम क्र.40 विध्यार्थी 

सामान्य ज्ञान सराव


प्रश्न :- भारतीय राजमुद्रेत एकूण किती सिंह आहेत ?

उत्तर :- ४

प्रश्न :- भारताची राजमुद्रा कोठून घेतली आहे ?
उत्तर :- सारनाथ येथील अशोक स्तंभावरून

प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय गीत कोणत्या कादंबरीतुन घेतले
उत्तर :- आनंदमठ

प्रश्न :- भारतात 'इंडिया गेट कोटे आहे ?
उत्तर :- दिल्ली

प्रश्न :- भारतात चारमिनार कोठे आहे ?
उत्तर :- हैद्राबाद

प्रश्न :- भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
उत्तर :- थरचे वाळवंट, राज्यस्थान

प्रश्न :- एक वर्ष म्हणजे किती महिने
उत्तर :- १२

प्रश्न :- एक वर्ष म्हणजे किती दिवस
उत्तर :- ३६५

प्रश्न :- एक तास म्हणजे किती मिनिट ?
उत्तर :- ६० मिनिट

प्रश्न :- एक मिनिट म्हणजे किती संकंद ?
उत्तर :- ६० सेकंद


Post a Comment

0 Comments